एसटी संपामुळे सर्वसामान्य जनतेचे पुरते हाल…

0

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरली जात आहे. एसटी कामगारांच्या मागण्या मान्य व्हाव्यात या बाबत सहानुभूती आहे. मात्र, आता राज्य शासनाने पगारवाढीचा घेतलेला निर्णय आणि समिती देईल तो निर्णय मान्य या बाबत घेतलेली भूमिका समोर आली आहे. मात्र, एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे या मुख्य मागणीवर कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने सर्वसामान्य जनता मात्र होरपळली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 27-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here