रत्नागिरी जिल्ह्यात १४.३५ लाख जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

0

रत्नागिरी : रत्नागिरीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल (दि. १ डिसेंबर) लसीकरणाची ८१ सत्रे झाली. त्यामध्ये २,६५९ जणांनी पहिला, तर ६,७७७ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण ९,४३६ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील एकूण १४ लाख ३५ हजार ७७५ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ९ लाख ५७ हजार ८२३ जणांनी पहिला, तर ४ लाख ७७ हजार ९५२ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:49 PM 02-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here