श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात वार्षिक महाशिवरात्रोत्सव

0

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिरातील वार्षिक महाशिवरात्रोत्सव यात्रेला शुक्रवार २१ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. या निमित्त श्री कुणकेश्वर मंदिर व समुद्रकिनारी जणू शिवभक्तांचा ‘कुंभमेळा’ भरणार आहे. यावर्षी ही यात्रा २१ ते २३ फेब्रुवारी असे तीन दिवस साजरी होणार आहे. जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ व देवस्थान मंडळाने या यात्रोत्सवाचे चोख नियोजन केले असून शुक्रवार पहाटेपासूनच कुणेश्वरात शिवनामाचा जयघोष सुरु राहणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here