रत्नागिरी : कर्ले रत्नागिरी येथील श्री. व सौ. आनंद लिमये यांचा मुलगा चि. आदित्य याची स्टार प्रवाह चॕनेलवर दि. ४ डिसेंबर २०२१ पासून शनिवार-रविवार रात्री नऊ ते दहा यावेळेत सादर होणार असलेल्या “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद” या सांगितिक कार्यक्रमासाठी टॉप १० मध्ये निवड झाली आहे. त्याबद्दल सर्व स्तरावरुन त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. तो रत्नागिरी शहरातील प्रथितयश फाटक हायस्कूल चा विद्यार्थी आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:50 AM 03-Dec-21