मंडणगड आगारातून तब्बल २७ दिवसानंतर धावली ‘लालपरी’

0

मंडणगड : एस. टी. कर्मचारी यांनी शासनाविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला मंडणगड आगारातून दि. ८ नोहेंबर रोजी सुरूवात झाली होती. त्यानंतर तब्बल २७ दिवसानंतर म्हणजे दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मंडणगड-खेड ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:05 PM 06-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here