खोपी येथील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

0

खेड : तालुक्यातील खोपी येथील कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला. खोपी गावचे शिवसेनेचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन भोसले यांनीही मनसेत प्रवेश केला. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर, खेड तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे, शहर उपाध्यक्ष रवींद्र नांदगावकर, महिला सेना खेड शहराध्यक्ष उर्मिला शेट्ये, सुनील चिले यांनी त्यांचे मनसेत स्वागत केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 06-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here