शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा पेच निर्माण होणार?

0

थेट जनतेमधून सरपंच निवडला जावा अशा प्रकारचा फडणवीस सरकारने घेतला होता. पण काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने पूर्वीप्रमाणेच सरपंच निवड होईल असा निर्णय घेतला होता. मात्र, आता याच गोष्टीवरुन मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण ठाकरे सरकारने सरपंच निवडीच्या अध्यादेशाचा प्रस्ताव राजभवनकडे पाठविला होता. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी असा अध्यादेश काढण्यास थेट नकार दिला आहे. यामुळे आता ठाकरे सरकारसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण असा अध्यादेश काढण्याऐवजी सरकारने थेट विधानसभेत हा ठराव मांडून तो मंजूर करुन घ्यावा असं म्हटलं आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव मान्य करुन घेण्यासाटी महाविकास आघाडीला नवी रणनिती आखावी लागणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here