रत्नागिरीतील मोबाईल विक्रेत्यावर गोळीबार

0

➡ रत्नागिरी आठवडा बाजार येथील सुप्रसिद्ध मोबाईल विक्रेते मनोहर ढेकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्यावर बंदुकीने गोळी झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना थोड्याच वेळापूर्वी बंदर रोड येथे घडली

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
www.ratnagirikhabardar.com
10:00 PM 21-Feb-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here