उच्च शिक्षणमंत्री ना. उदय समंतांनी घेतली दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांची भेट

0

महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री ना उदय सामंत यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची दिल्ली येथे भेट घेतली. सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये झालेल्या शैक्षणिक क्रांतीचे गमक जाणून घेण्यासाठी हि भेट ना. समंतांनी घेतली आहे. या भेटीत शिक्षण क्षेत्रा संबंधातील अनेक विषयांवर चर्चा झाली असून भविष्यात महाराष्ट्र आणि दिल्ली मधील अनेक शैक्षणिक उपक्रमांचे आदानप्रदान होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here