यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार हृतिक रोशनला जाहीर

0

मुंबईत दादासाहेब फाळके पुरस्कार २०२०ची घोषणा झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी लवकरच एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने ‘सुपर ३०’ चित्रपटातील त्याच्या जबरदस्त भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ‘सुपर ३०’ला पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सुपर ३०’मध्ये अभिनेता हृतिक रोशनने बिहारमधल्या आनंद कुमार या शिक्षकाची भूमिका साकारली होती. या बायोपिकमध्ये हृतिकसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरने स्क्रिन शेअर केली होती.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here