येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय सक्तीचा होणार

0

येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय बोर्डासह राज्य शासनाच्या मराठी व्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आल्याने केंद्रीय बोर्डात शिकत असलेल्या तब्बल १० लाख विद्यार्थ्यांना मराठीचे धडे गिरवावे लागणार आहेत. पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय नुकताच सरकारने घोषित केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसा कायदाही केला जाणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here