गणपतीपुळे मार्गावर कारला अपघात

0

रत्नागिरी तालुक्यातील मासेबाव येथे शुक्रवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास कारचा अपघात होऊन गाडीतील तिघेजण जखमी झाले. या गाडीमध्ये दोन वर्षांची मुलगी होती परंतु सुदैवाने ती सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने ते गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आले होते.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here