दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षण दिन – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0

शाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी आता लोकशाही दिनाच्या धर्तीवर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्यात येणार आहे. या तक्रारींच्या निराकरणासाठी शाळा, जिल्हा व विभागीय स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here