कोकण परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ; रत्नागिरी चौथ्यास्थानी

0

रत्नागिरी: सोनसाखळी चोरांसह घरफोडी, जबरी चोऱ्यांच्या घटनांमध्ये रत्नागिरी जिल्हा चौथ्या, तर सिंधुदुर्ग पाचव्या क्रमांकावर आहे. कोकण परिक्षेत्रातील गुन्हेगारीचा आढावा विशेष महानिरीक्षकांनी घेतल्यानंतर ही माहिती पुढे आली. पहिल्या क्रमांकावर पालघर जिल्हा आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यात चोऱ्यांच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. महानगरांचा समावेश असलेल्या ठाणे, रायगड, पालघर हे जिल्हे सोनचाखळी चोरीसह चोरी, घरफोडीवर आघाडीवर आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here