रिफायनरीबाबतची शिवसेनेची भूमिका १ मार्चला स्पष्ट होणार – सामंत

0

रत्नागिरी: येथील नाणार रिफायनरीसंदर्भात शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. तरीही, येत्या १ मार्चला नाणार येथे होणाऱ्या सभेत याविषयीची भूमिका पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडली जाईल, असे शिवसेनेचे उपनेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here