महाविकास आघाडीच्या भविष्याच्या भाकीतावरून थोरातांचा राणेंना टोला

0

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही तर येत्या ११ दिवसांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असे भाकित भाजपा खा. नारायण राणे यांनी केले आहे. यावरूनच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. थोरात म्हणाले की, नारायण राणे आता भाविष्य सांगायला लागले आहे. राणे हे भविष्यवाल्यांबरोबर गेल्यानेच अशा भविष्यवाण्या करायला लागले. पण आतापर्यंत जे भविष्य सांगत होते, त्याचं जे झालं ते यांचही होईल, असा खोचक टोला त्यांनी राणेंना लगावला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here