खेड : पालिकेच्या कार्यक्षेत्रात शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने शासकीय भूखंड हडप केल्याचा आरोप करत शुक्रवारी दि. २४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. शासनाचा भूखंड शिवतेज सेवा संस्थेने लाटल्याचा मनसेकडून आरोप करण्यात आला तर यावेळी स्थानिक आमदारांच्या विरोधात मनसे पदाधिकारी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, तालुका अध्यक्ष दिनेश चाळके, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:51 AM 25-Dec-21