जिल्हा परिषदेचे स्नेहसंमेलन २८ पासून

0

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे २५वे वार्षिक स्नेहसंमेलन २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार आहे. या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दि. २८ रोजी स्नेहसंमेलन व रंगावली, प्रदर्शन उद्घाटन, पाककला स्पर्धा, विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ, आनंदयात्रा फनी गेम्स, सांस्कृतिक कार्यक्रम, दि.२९ रोजी सत्यनारायण महापूजा, स्नेहबंध स्मरणिका प्रकाशन, दि. १ मार्च रोजी मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन जि. प. अध्यक्ष रोहन बने व मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी केले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here