कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींना यंदाही ब्रेक लागण्याची शक्यता

0

रत्नागिरी : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींना यंदाही ब्रेक लागतोय की काय? अशीच चिन्हे आहेत.

या सहलींच्या आयोजनाबाबत संभ्रमावस्था कायम असून मागील दोन वर्षांपासून घरात अडकून पडलेल्या विद्याथ्यांच्या सहलीच्या आनंदावर कोरोनामुळे यंदाही विरजन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून सहलींबाबत निश्चित असे कोणतेच संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा यंदाही हिरमोड होणार, असेच सध्याचे चित्र आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:38 PM 27-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here