मोबाईल विक्रेत्यावर गोळीबार प्रकरण

0

रत्नागिरीतील मोबाईल विक्रेते मनोहर ढेकणे यांच्यावर हल्ला करणारा नामचीन आरोपी सचिन जुमनाळकर याच्या सोबत मनोहर हनुमंत चलवादी वय ४२ रा. जुमनाळ, ता. जि. विजापूर व सिध्दाराम नामदेव कांबळे वय २८ रा. तेलगाव ता. जि. दक्षिण सोलापूर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील मनोहर चलवादी हा फायरींग दरम्यान सोबत होता व सिध्दाराम कांबळे हा गाडीमध्ये बसलेला होता. मनोहर चलवादी हा सचिन जुमनाळकर याचा पुतण्या असून सिध्दाराम कांबळे हा मेहुणा आहे. त्यांचेकडून गुन्हयात वापरलेला चॉपर व स्वीप्ट डिझायर गाडी क्रमांक के . ए . ०२ – एम . एफ : ०४९१ तसेच मोबाईल हँडसेट असे जप्त करण्यात आलेले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here