रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. १५ दामले विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आज साजरे

0

रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. १५ दामले विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आज साजरे करण्यात आले. त्या वेळी र. न. प नगराध्यक्ष व शिवसेना तालुकाप्रमुख मा. श्री. प्रदिप (बंड्याशेठ) साळवी, नगरसेवक मा. श्री. राजन शेट्ये, नगरसेवक श्री. राजु तोडणकर, उप-शहरप्रमुख श्री. प्रशांत साळुंखे, नगरसेविका सौ. गोदड मॅड़म, नगरसेविका सौ. श्रद्धा हळदणकर, नगरसेविका सौ. कौशलय शेट्ये व इतर मान्यवर उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here