Breaking : कॅबिनेट मंत्री उदय सामंतांनी बोलावली राज्यातील सर्व कुलगुरूंची तातडीची बैठक

0

मुंबई : आज रात्री 9.30 वाजता तातडीने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी राज्यतील सर्व कुलगुरूंची कोविड १९ संसर्ग प्रतिबंधात्माक उपाययोजनाच्या संदर्भात ऑनलाइन बैठक बोलवली आहे. राज्यातील महाविद्यालयांसदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्तं केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here