कोकणातील लोककलांना राजाश्रय मिळवून देईन – आ. भास्कर जाधव

0

कोकणातील लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी आमदार म्हणून मी शासन स्तरावर नक्की प्रयत्न करेन, जेथे जेथे माझी गरज लागेल तेथे मी तत्काळ आपल्याबरोबर असेन, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here