आता ATM मधून मिळणार नाही 2 हजाराची नोट

0

आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार असून देशभरातील 2 लाख 40 हजार ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटेचा ट्रे हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ATM मशीन मध्ये चार रॅक असतात. त्यातील तीनमध्ये 100, 200 आणि 500 रुपयाच्या नोटा ठेवल्या जातील.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here