पावस येथील महिला वृद्धाश्रमात कपडे, फळ वाटप

0

पावस : गोळप गावचे पोलिसपाटील नीलेश भाटकर यांच्या सहकार्याने येथील आनंदी अनुसया महिला वृद्धाश्रमातील महिलांना कपडे व फळांचे वाटप करण्यात आले.

या वेळी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश गावीत व त्यांचे सहकारी उपस्थित होते. पोलिस पाटील नीलेश भाटकर यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन या महिला वृद्धाश्रमातील महिलांना कपड्यांचे तसेच फळांचे वाटप केले. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:24 PM 04-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here