जस्टिस मुरलीधरन यांच्या बदलीचे कारण काय?

0

दिल्लीमध्ये भडकलेली दंगल आणि पीडितांच्या आवश्यक उपचाराबाबत मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या घरी सुनावणी झाली होती. त्यानंतरच्या सुनावणीनंतर त्यांनी प्रक्षोभक भाषणांप्रकरणी कपिल मिश्रा तसंच इतर नेत्यांविरुद्धा पावलं न उचलल्याबद्दल दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले होते. भाजपचे अनुराग ठाकूर, परवेश वर्मा आणि कपिल मिश्रा यांच्यावर एफआयआर दाखल झाली पाहिजे, असंही त्यांनी सुनावलं होतं. त्याच जस्टिस मुरलीधरन यांची आता पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here