जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा पुरस्कारांचे उद्या होणार वितरण

0

रत्नागिरी : जिल्हा परिषदच्या आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार वितरण सोहळा ६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा दुपारी १२ वाजता शामराव पेजे सांस्कृतिक भवनात होणार आहे.

या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण सभापती पशुराम कदम आदी उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 05-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here