बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांबद्दल माहिती द्या; लाखोंचे बक्षीस मिळवा – मनसे

0

बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना मनसे रोख पाच हजाराचं बक्षिस देणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मोर्चानंतर मनसेने मुंबईमध्ये बांगलादेशी ,पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेत विविध भागात जाऊन शोध मोहीम घेतली होती. नागरिकांनी दिलेली माहिती मनसे कार्यकर्ते पोलिसांना देणार आहेत. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना जर घुसखोरांची माहिती असेल तर कळवण्याचं आवाहन मनसेनं केलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here