महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये नामफलक मराठीतच असणार – ना. उदय सामंत

0

महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये इंग्रजी नामफलक नसावा तो मराठीतच असावा, अशा सूचना श्री. उदय सामंत यांनी केल्या आहेत. त्यामुळे या अंमलबजावणीला सुरूवात होईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here