निरव मोदीच्या मालमत्तेचा आज लिलाव

0

हिरे व्यापारी निरव मोदी याच्या जप्त केलेल्या मालमत्तेपैकी ११२ मौल्यवान वस्तूंचा लिलाव आजपासून लिलाव केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ४० वस्तूंचा समावेश असून त्यात १५ मौल्यवान कलाकृती आहेत. बॅँकांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीची मुंबईसह देशभरातील विविध कार्यालये व मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहेत. या संपत्तीचा लिलाव करून थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here