संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र रत्नागिरीत होणार – श्री. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी ही संगीत नाट्यपंढरी आहे. आतापर्यंत संगीत नाट्य स्पर्धांना रत्नागिरीत अभूतपूर्व गर्दी झाली आहे. यंदा खल्वायन संस्थेसह अन्य संस्थांनीही धवल यश मिळवून रत्नागिरीचे संगीत स्पर्धेवर वर्चस्व राखले. गतवर्षीसुद्धा रत्नागिरीच्या संस्थेला प्रथम बक्षीस मिळाले होते. रत्नागिरीतील रसिकांना ही नाटके पाहण्याची पर्वणी पुन्हा मिळाली पाहिजे, याकरिता स्पर्धा पुन्हा रत्नागिरीत व्हावी, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here