सिंधुदुर्गात एसटी चे आणखी 4 कर्मचारी बडतर्फ

0

कणकवली : निलंबन, प्रशासकीय बदल्या आणि कारणे दाखवा नोटिसा बजावूनही एसटी कर्मचारी संपातून माघार घेत नसल्याने एसटी संपकरी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी या विभागातील १० कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. आता आणखी ४ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 08-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here