मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उद्घाटन

0

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विधानभवन, मुंबई येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी सर्वांनी 12 बलुतेदारांचे चित्रमय दर्शन आणि ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here