राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांचा ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरव करण्यात यावा. याबाबत राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.
