उद्या रत्नागिरीत पाणी नाही

0

शीळ पाईप लाईन दुरुस्ती मुळे शुक्रवार दि. २८/०२/२०२० शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे अवाहन रत्नागिरी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here