शिष्यवृत्ती परीक्षेत खेड येथील आर्यन भगत राज्यात द्वितीय

0

खेड : येथील ज्ञानदीप विद्यामंदिर भडगावमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या आर्यन भगत याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य ग्रामीण गुणवत्ता यादीत द्वितीय व राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत प्रथम द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्याने ३०० पैकी २९२ गुण मिळवले आहेत.

त्याच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, प्रकाश गुजराती, पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, प्राचार्य राजकुमार मगदूम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अभिनंदन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 10-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here