शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात गुहागरात शाळा बंद आंदोलन

0

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची घोषणा केल्याने याविरोधात गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील सरपंच सर्व सदस्य व पालक वर्गाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अंजनवेल येथील आंतरराष्ट्रीय शाळा बंद करण्याचे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी शिक्षण मंत्र्यांचा निषेध नोंदवित जोपर्यंत हे मंडळ कायम सुरू ठेवण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here