रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अवैध गावठी दारू धंदे बंद करण्याची मागणी

0

दरवर्षी कमी होत जाणारी मद्याची विक्री आणि वाढत जाणारे परवानाशुल्क यामुळे सरकारी देशी मद्य विक्रेते हवालदिल झाले असून त्यांनी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अवैध गावठी दारू धंदे बंद करण्याची मागणी राज्य उत्पादन शुल्काकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन आज रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाच्या वतीने देण्यात आले. गावठी दारू धंद्यावर बंदी आणल्यास अधिक मद्याची विक्री होऊन मोठ्या प्रमाणावर महसूल शासनाकडे जमा होईल असे या संघाचे म्हणणे आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here