फणसोप ग्रामपंचायतीच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

0

फणसोप ग्रामपंचायतीचा नुतन इमारतीचे काम सुरु करण्याकरीता भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व र. न. प नगराध्यक्ष मा. श्री. प्रदिप (बंड्याशेठ) साळवी, स्थानिक सरपंच श्री. बावा साळवी, सभापती सौ. प्राजक्ता पाटील, उप-तालुकाप्रमुख श्री. राकेश साळवी, विभागप्रमुख श्री. पावसकर, श्री. नेताजी पाटील, श्री. मनोज साळवी, इतर शिवसेना पदाधिकारी मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here