आयशरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

0

लांजा वाकेड येथे झालेल्या आयशर टेम्पो आणि दुचाकी अपघातात कासार्डे येथील मधुसूदन शंकर लिंगायत जागीच ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. आयशर टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच मृत्यूमुखी पडला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड घाटी येथे घडली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here