अमृता फडणवीसांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? – रुपाली चाकणकर

0

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने बांगड्या भरल्या आहेत का, अशी टीका केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी फडवणीस यांनी महिलांची माफी मागण्याची विनंती केली होती. त्यानंतर हा बांगड्यांचा वाद अधिकच उफाळून आला आहे. आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अमृता फडणवीस यांच महाराष्ट्रासाठी योगदान काय आहे? असा प्रश्न विचारला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here