रत्नागिरी- नाणार रिफायनरी समर्थकांचा एल्गार

0

▪शिवसेनेच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी नाणार रिफायनरीसाठी समर्थकांची जाहिर सभा

IMG-20220514-WA0009

▪कोकण जन कल्याण प्रतिष्ठाणसहा विविध संघटनांनी पुकारलीय जाहिर सभा

▪डोंगर तिठा इथंं सोमवारी दुपारी २ वाजता जाहिर सभा ?

▪समर्थक संघटनासह स्थानिक राजकीय पक्षांना निमंत्रण

▪नाणार रिफायनरी समर्थनाचा ठराव जाहिर सभेत घेतला जाणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here