नाणार रिफायनरीला राष्ट्रवादीचा पाठींबा

0

रत्नागिरी : नाणार रिफायनरीतून १ लाख रोजगार तर २० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. अशावेळी शिवसेनेचा विरोध का? नोकऱ्या मिळाल्यानंतर आणि रोजगार उपलब्ध झाल्यानंतर कार्यकर्ते मिळणार नाहीत, या भीतीने चुकीचे राजकारण करू नये. या प्रकल्पांना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन मिलिंद कीर यांनी केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here