सोनवी पुलाच्या वाढीव भूसंपादनाला व्यापाऱ्यांचा विरोध

0

संगमेश्वर – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात संगमेश्वरातील चौपदरीकरणाबाबत संभ्रमावस्था असतानाच आता संगमेश्वरातील सोनवी पुलासाठी वाढीव भूसंपादनाचा प्रस्ताव केला आहे. याला व्यापाऱ्यांकडून कडाडून विरोध होण्याची शक्यता आहे. या विरोधात स्थानिक व्यापारी राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेणार आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here