सातबारा संगणकीकरणामध्ये जिल्ह्यात लांजा तालुका अग्रेसर

0

लांजा तहसील कार्यालयातील महसूल विभागाने सातबारा संगणकीकरण करण्यात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. एकूण १ लाख १९ हजार १२२ सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. शासनाने सातबारा उतारे संगणकीकरण करण्याचे आदेश दिल्यानंतर लांजा तहसील कार्यालयामार्फत ही संगणकीकरण मोहीम हाती घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here