बसला रेल्वेची धडक; 30 ठार

0

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करण्याच्या प्रयत्नात बसची रेल्वेला धडक बसली. या भीषण अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार सुक्कुर जिल्ह्यातील रोहरी येथे ही दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त बस कराची येथून सरगोधा येथे जात असताना, रेल्वे रुळावरुन जाणाऱ्या पाकिस्तान एक्सप्रेसला टक्कर दिल्याने हा अपघात झाला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here