शिवसेनेच्या उपनेतेपदी सचिन अहिर

0

विधानसभा निवडणुकाअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांची आता शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन अहिर यांना शुभेच्छा दिल्या.’माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे.’ असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here