जिल्ह्यात 224 नव्या कोरोना बाधितांची भर; 3 जणांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 567 अहवालांमध्ये 224 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना उपचारखाली असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून तीन पैकी 2 मृत्यू 24 तासातील आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 197 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 78 हजार 582 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.39 टक्के आहे. नव्याने 224 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 82 हजार 379 इतकी झाली आहे. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:26 PM 21-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here