मच्छीमारांचे धरणे आंदोलन

0

रत्नागिरी : खोल समुद्रात बंदी असूनदेखील अनधिकृतपणे पर्ससीननेटद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी होत आहे. मत्स्य व्यवसाय विभाग या अवैध मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या प्रश्नाकडे शासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील मच्छीमार आज (दि. २ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here