शेजाऱ्यांच्या त्रासाविरोधात जाकीमिऱ्यातील मयेकर कुटुंबीयांचे आज उपोषण

0

रत्नागिरी : जाकीमिऱ्या येथील शेजारी राहणारे विक्रम मयेकर यांच्याकडून आपल्याला व कुटुंबाला त्रास होत असून सतत धमकी देणे व इतर त्रास देणे सुरु आहे. याची पोलिसांनी दखल न घेतली नाही त्यामुळे २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन जाकीमिऱ्या येथील रहिवासी महेश दयानंद पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 26-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here